पुणे ग्रामीण – संशयास्पद कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक संदीप सिहं गिल्ल अॅक्शन मोडवर…तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश..
पुणे(पुरंदर)- काही दिवसापूर्वी सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नारायणपूर सासवड रोडने जाणारा एक संश्यास्पद मालवाहतूक ट्रक सासवड पोलिसांनी पकडला व तीन...