लोणी काळभोर-
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार कटकेच्या विजयासाठी महायुतीचे सर्व मित्रपक्ष मैदानात..
महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारासाठी सर्व मित्र पक्ष एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व नेते मोठ्या ताकतीने प्रचारात उतरल्यामुळे कटकेंचा खूप मोठ्या मताने विजय होणार असल्याचे नागरिकांन मध्ये चर्चा आहे.
निलेश काळभोर,शिवसेना,संघटक-पुणे जिल्हा..
महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्या विजयासाठी शिवसेना मोठ्या ताकतीने मैदानात उतरली आहे.शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात आमदार महायुतीचा असेल.