Wednesday, May 28, 2025
  • होम
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Tapas Pathak
No Result
View All Result

पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…

अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकारी यांना मॅनेज करा व कोणत्याही परवानगी शिवाय आप आपले अनधिकृत बांधकाम पूर्ण करा...?

संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763 by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
May 8, 2025
in पुणे, महाराष्ट्र शासन
0
पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का?

प्रतिनिधी – पुणे महानगर पालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकारी हे अनधिकृत इमारतीचे बांधकाम प्राथमिक अवस्थेत असताना स्थळ पाहाणी न करता बांधकाम पूर्ण झाले नंतर किंवा इमारतीचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच स्थळ पाहाणी करुन तशी नोटीस देऊन बांधकाम धारकांना भयभीत करीत आहेत. त्याच प्रमाणे असंख्य अनधिकृत इमारतीच्या बांधकामास नोटीसा दिल्या जातात परंतु त्यापैकी दोन तिन इमारती वरच जुजबी अशी कारवाई सध्या सुरू आहे.त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्य कर्तृव्या वर शंका निर्माण होत आहे.

पुणे महानगर पालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे (फुटींग स्टेज) प्राथमिक अवस्थेत सुरू आसतानाच ती अनधिकृत बांधकाम शोधून त्या बाबतची परवानगी च्या कागदपत्रांची तपासणी करून जर आवश्यक परवानगींची कागदपत्रे नसतील तर नियमांनुसार संबंधित बांधकामांवर विहीत वेळेतच पाडकामाची कारवाई करण्याची जबाबदारी आहे.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अनधिकृत इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण केले जात आहेत. अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने नोटीसा दिल्या जातात. त्यातील काही सामान्य नागरिकांच्या बांधकामावरच कारवाई होते परंतु पाच/सहा मजल्यांच्या अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात नाही. याचे गौडबंगाल काय?

संबंधित बांधकाम विभागाच्या वतीने फक्त दोन किंवा तीन च अनधिकृत अशा छोट्या छोट्या बांधकामावरच कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येते. जर अनधिकृत बांधकामा बाबत प्रत्येकाला नोटीस बजावण्यात आलेल्या असतील तर सर्व इमारती वर सरसकट कारवाई होणे आवश्यक आहे त्यातील फक्त दोघा तिघांवरच कारवाई होत आसेल तर इतर अनधिकृत इमारतीं शाबुत राहतातच कशा ? त्यांना दिलेल्या नोटीस बाबत नेमके काय होते ?

Post Views: 16
Previous Post

हवेली-महसूल विभागात खळबळ; तलाठीसाठी पाच हजार लाच घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठीच्या सेवेत रुजू..,या तलाठीवर कारवाईचा “किरण” उगवणार का…?

संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…

पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
May 8, 2025
0

  अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का?   प्रतिनिधी...

हवेली-महसूल विभागात खळबळ; तलाठीसाठी पाच हजार लाच घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठीच्या सेवेत रुजू..,या तलाठीवर कारवाईचा “किरण” उगवणार का…?

हवेली-महसूल विभागात खळबळ; तलाठीसाठी पाच हजार लाच घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठीच्या सेवेत रुजू..,या तलाठीवर कारवाईचा “किरण” उगवणार का…?

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 17, 2025
0

हवेली - कोंढवा येथे नुकताच बनावट कागदपत्रे वापरून सातबारा केल्याचा आरोपमध्ये संबंधित हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोंढवा तलाठी व...

Punecrime – वानवडी पोलीसांकडून जुगार अड्डयावर धडक छापा कारवाई…

Punecrime – वानवडी पोलीसांकडून जुगार अड्डयावर धडक छापा कारवाई…

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दि.०६ रोजी श्रीराम नवमी दिवशी वरीष्ठांच्या आदेशाचे बंदोबस्त दरम्यानच्या वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना...

Punecrime – देशी पिस्तुलने खूनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस स्वारगेट पोलीसांकडून अटक दोन अल्पवयीन ताब्यात..

Punecrime – देशी पिस्तुलने खूनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस स्वारगेट पोलीसांकडून अटक दोन अल्पवयीन ताब्यात..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी -दि.०४ रोजी सायंकाळी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी व स्वारगेट पो.स्टे.च्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन माने याचेवर देशी...

Punecrime – अटल गुन्हेगारांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस, ४,६६,०००/-रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत

Punecrime – अटल गुन्हेगारांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस, ४,६६,०००/-रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दिं- १६ रोजी पहाटे ३/०० वा. चे सुमारास संतोषी माता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी...

Punecrime-अवैध हुक्का पार्लरवर युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांची कारवाई..

Punecrime-अवैध हुक्का पार्लरवर युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांची कारवाई..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दि.०७-- रोजी रात्रीच्या दरम्यान मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५...

नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 26, 2025
0

लोणी काळभोर - रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी लोणी काळभोर येथील नेहाज अकॅडमी या कला शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक वर्धापन...

Pune Traffic || पुणे सोलापूर महामार्गांवर ट्रॅफिक पोलिसांची नियमावली बनली नागरिकांना रोजची डोकेदुखी…? चक्क पाच किलोमीटर रोडवर दुतर्फा रांगा

Pune Traffic || पुणे सोलापूर महामार्गांवर ट्रॅफिक पोलिसांची नियमावली बनली नागरिकांना रोजची डोकेदुखी…? चक्क पाच किलोमीटर रोडवर दुतर्फा रांगा

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 20, 2025
0

पुणे हवेली : पुणे सोलापूर महामार्गांवर कदमवाकवस्ती येथुन नॅशनल हायवे महामार्गावर वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. [video...

पुणे:-मावळ तालुक्यांतील पत्रकार सौ.रेखाताई भेगडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..

पुणे:-मावळ तालुक्यांतील पत्रकार सौ.रेखाताई भेगडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 9, 2025
0

मावळ - पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्य व पत्रकार कामातून नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या  मावळ तालुक्यांतील  सतर्क महाराष्ट्र  न्यूजच्या  संपादक सौ....

रिक्षा चोरी करून त्यातुन घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून अटक..

रिक्षा चोरी करून त्यातुन घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून अटक..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 31, 2024
0

प्रतिनिधी पुणे - कात्रज-कोंढवा रोडवरील विश्वजीम जवळ कनेक्टीफाय इन्फोटेक नावाचे रिअल इस्टेटचे ऑफीस अज्ञात चोरटयांनी फोडून रोख रकमेसह, सॅमसंग कंपनीचा...

दोन सराईत गुन्हेगारां कडुन २,४०,०००/- रु किंमतीच्या ८ दुचाकी जप्त  सहकारनगर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई

दोन सराईत गुन्हेगारां कडुन २,४०,०००/- रु किंमतीच्या ८ दुचाकी जप्त सहकारनगर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 31, 2024
0

प्रतिनिधी - पुणे दि.२६/१२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन च्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व सहकारनगर मार्शल  हे  एकत्रित...

चोरटयांकडुन २ ऑटो रिक्षा व १ मोटरसायकल जप्त

चोरटयांकडुन २ ऑटो रिक्षा व १ मोटरसायकल जप्त

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे - समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर-२५६/२०२४ भारतीय न्याय संहिता- २०२३ कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यातील...

नाकाबंदी दरम्यान अपघात करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-४, युनिट-२ व बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथका तर्फे २४ तासात अटक..

नाकाबंदी दरम्यान अपघात करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-४, युनिट-२ व बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथका तर्फे २४ तासात अटक..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे - दि- .२/१२/२०२४ रोजी रात्रौ बंडगार्डन पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात एस.एस.पी.एम. एस कॉलेज सगोर, बंडगार्डन वाहतुक विभागाचे व बंडगार्डन पोलोस...

अग्निशस्त्राच्या गुन्ह्यांत पाहिजे आसलेल्या आरोपीस अटक करुन चोरीची बुलेट व अॅक्टिव्हा अशा दोन मोटार सायकली जप्त .

अग्निशस्त्राच्या गुन्ह्यांत पाहिजे आसलेल्या आरोपीस अटक करुन चोरीची बुलेट व अॅक्टिव्हा अशा दोन मोटार सायकली जप्त .

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे -दि.०९/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार व तडीपार...

26/11 मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बॅाईज संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

26/11 मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बॅाईज संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 28, 2024
0

महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव च्या वतीने मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित...

पुणे कारागृहात बंदी गळाभेटीचा अनोखा उपक्रम  सुधारणा व पुर्नवसन” या बिद्र वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्याच्या नातेवाईकांची गळाभेट..

पुणे कारागृहात बंदी गळाभेटीचा अनोखा उपक्रम सुधारणा व पुर्नवसन” या बिद्र वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्याच्या नातेवाईकांची गळाभेट..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 22, 2024
0

प्रतिनिधी(पुणे) - दिं - १७-- अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे तसेच कारागृह व सुधारसेवा, पुणे डॉ. जालिंदार सुपेकर विशेष पोलीस...

सराईत चोराकडुन २ दुचाकी वाहने व १ लॅपटॉप समर्थ पोलीसांकडून जप्त..

सराईत चोराकडुन २ दुचाकी वाहने व १ लॅपटॉप समर्थ पोलीसांकडून जप्त..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 22, 2024
0

प्रतिनिधी(पुणे) - दिं- १७ -- समर्थ पोलीस ठाण्यात २१-०८-२०२४ रोजी  दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची राहते घरासमोर पार्क केलेली अॅक्टीव्हा दुचाकी...

खडक पोलीसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार  अग्नीशस्त्रासह अटक

खडक पोलीसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अग्नीशस्त्रासह अटक

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

(प्रतिनिधी)पुणे - दिं-- १७ - आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत...

हडपसर विधानसभा मतदारसंघात गंगाधर ही महादेव हे..! अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच शक्तिमान …

हडपसर विधानसभा मतदारसंघात गंगाधर ही महादेव हे..! अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच शक्तिमान …

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 17, 2024
0

हडपसर ( प्रतिनिधी ) :- हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचा मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून...

दोन इसमांकडून तीन अग्निशस्त्रासह चार जिवंत काडतुसे जप्त ; गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी.

दोन इसमांकडून तीन अग्निशस्त्रासह चार जिवंत काडतुसे जप्त ; गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी.

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 16, 2024
0

पुणे - आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी...

पुलाखालून पाणी गेल्यावर घोडगंगाच्या कामगारांना आवाहन अहो आता तरी कामावर या !

पुलाखालून पाणी गेल्यावर घोडगंगाच्या कामगारांना आवाहन अहो आता तरी कामावर या !

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 15, 2024
0

शिरूर -शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचलेला असून या प्रचारादरम्यान घोडगंगा कारखाना व त्याची झालेली अवस्था मुख्य...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697