पिंपळगाव – दिनकर सर्जेराव शिरसाठ यांचे आज दि. 28 मे रोजी दुपारी 1:30 वा.पिंपळगाव टप्पा तालुका पाथर्डी जि. अ. नगर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 2 मुले 4 मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे. दिनकर शिरसाट हे महाराष्ट्र वन विभागात सेवेत होते, आणि पुणे,नाशिक,नगर येथे वनविभागात कर्तव्य केले एकंदरीत शिरसाट कुटूंबातील दिनकर शिरसाठ हे सर्वांना सोबत घेउन चालणारे, मन मिळाऊ तसेच सढळ हाताने मदत करणारे होते.दिनकर शिरसाठ यांचे सामाजिक कामामुळे ते कायम चर्चेत असायचे त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…
अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का? प्रतिनिधी...