केशवनगर – आज मुंढवा केशवनगर येथे भंडारी समाज सेवा ट्रस्टच्या वतीने श्री रेणुका माता मंदिर. येथे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. होते. त्यामध्ये. तिळगुळ, महिलांचा हळदीकुंकू व लहान. मुलांचे सांस्कृतिक संगीतचे आयोजन. केले. होते.या सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर समाज बांधवानी उपस्थिती दर्शवली.अतिशय उत्सहात आनंदात श्री. रेणुका माता मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलण भंडारी समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले (लोकसभा समन्व्यक पुणे,प्रभारी मा.सभागृह नेते पुणे म.न.पा.)व माजी नगरसेविका पुणे म.न .पा वंदनाताई भिमाले ,एकनाथ भंडारी, शामकांत आक्काले, प्राचार्य महादेव वाल्हेर, कैलास आक्काले, शिवाजी भंडारी, मोठ्या संख्येने समाज बांधव श्री रेणुका माता मंदीर येथे उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…
अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का? प्रतिनिधी...