हडपसर – महाराष्ट्रात विधानसभा रणधुमाळी जोरात सुरु आहे.हपडसर विधानसभा मतदार संघात सध्या अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे
सत्ताधाऱ्यावर अपक्ष उमेदवार भारी…
हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभा रणधुमाळी जोरात सुरु असताना सत्ताधाऱ्यापेक्षा अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची वाढती लोकप्रियता बघून अन्य उमेदवारांची धाकधूक वाढली
प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गंगाधर बधे हे हडपसर मध्ये किंगमेकर ठरणार असल्याचे बोल्ले जाते
आज बीटी कवडे रोडला रॅलीमध्ये जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आल्याने उमेदवार गंगाधर बधे हडपसर विधानसभा मतदारसंघात विजयांची बाजी मारणार समर्थकांना विश्वास..