Tuesday, June 3, 2025
  • होम
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Tapas Pathak
No Result
View All Result

पुणे शहर पोलीसांची 110 वी मोक्का कारवाई…टोळी प्रमुख अनुज यादव व त्याच्या सहा साथीदारांवर मोक्का

प्रतिनिधी अक्षय दोमाले,पुणे

संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763 by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
January 6, 2024
in Police, Pune city police, क्राईम, पुणे, महाराष्ट्र शासन
0
पुणे शहर पोलीसांची 110 वी मोक्का कारवाई…टोळी प्रमुख अनुज यादव व त्याच्या सहा साथीदारांवर मोक्का
0
SHARES
263
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे :-गुंडांना प्रतिकार करुन, जखमी नागरीकांचा जीव वाचविणा-या, रणरागिनी महिला पोलीस अंमलदार, सिमा वळवी यांचे उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्यांचा पोलीस आयुक्तातर्फे सत्कार करण्यात आला त्यांच्या धाडसामुळे गुन्हेगारांना जेरबंद करुन त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

दि.२४/१२/२०२३ रोजी २३/१५ वा. चंदननगर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अंमलदार, सीमा वळवी हया बंदोबस्त संपवुन निवासस्थानी जात असताना, आनंदपार्क रस्त्यावर काही तरुण आप-आपसात भांडण करीत आसल्याचे दिसुन आल्याने, त्यांनी सदर ठिकाणी थांबुन त्यांना आप-आपसात भांडु नका असे समजावुन सांगत असतानाच त्यांचे पाठीमागुन एका इसमाने हातामध्ये धारधार हत्यार घेवुन पळत आला व त्याठिकाणी जमा झालेल्या इसमांना मारहाण करु लागला. तसेच इतर इसमांनीही तेथे पडलेले दगड विटांनी एकमेकांना तुफान मारहाण करु लागले. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार, सीमा वळवी यांनी प्रसंगावधान राखुन व गुन्हेगारांना एकटीने प्रतिकार करुन त्या जखमी इसमांची सुटका करून घटनास्थळी इतर पोलीस स्टाफ बोलावुन घेवुन, भांडण करणारे आरोपीतांना गुन्हा घडल्यानंतर त्यांचा पाठलाग करुन अवघ्या २० मिनीटांमध्ये ०५ आरोपींतांना ताब्यात घेतले. त्यामुळे गुन्हा उघडकीस येवुन, गुन्ह्यातील आरोपीत नामे १) अनुज जितेंद्र यादव, वय-१९ वर्षे, रा. आनंदपार्क वडगांवशेरी पुणे २) हरिकेश टुणटुण चव्हाण, वय १८ वर्षे, रा. सदर ३) आकाश भारत पवार, वय-२३ वर्षे, रा. सदर ४) अमोल वंसत चौरघडे ५) संदेश सुधिर कांबळे यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच भांडणा मध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभ संतोष पाडाळे, श्रुषिकेश ढोरे, यांना तात्काळ औषधोपचाराकामी हॉस्पीटलमध्ये दाखल केलेले आहे.

या घटनेबाबत जखमी मुलगा नामे सौरभ संतोष पाडाळे, वय-२२ वर्षे, रा. पाडाळे निवास बिकानेर स्वीटचे वरती सोमनाथनगर वडगांवशेरी, पुणे यांनी त्यास त्याचा मित्र नामे श्रुषिकेश ढोरे, अभि आगरकर, योगेश कदम यांना आरोपीतांनी लोखंडी धारधार हत्याराने, दगड व विटांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले म्हणुन त्यांचेविरुध्द चंदननगर पोलीस ठाणे गु.र.नं.५९१/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२६,३२४, १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा. पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) १३५, क्रिमीनल लॉ अमेडमेंट कलम ३ व ७ कलमान्वये दिनांक २५/१२/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलीसांतर्फे सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता आरोपी अनुज जितेंद्र यादव (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असल्याचे दिसुन आले तसेच अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला होता .सदर टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचेवर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३(१) (ii).३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे यांच्या मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.५९१/२०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२६,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३). १३५, क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट कलम ०३ व ०७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली.
सदरची कामगिरी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उप निरीक्षक, दिलीप पालवे, पोलीस उप-निरीक्षक, अरविंद कुमरे, पोलीस उप-निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार, राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, श्री. संजय पाटील हे करीत आहेत

Post Views: 140
Previous Post

ग्राहक सरंक्षण परिषदेवर ॲड. अनिता सूर्यकांत गवळी…

Next Post

Breaking news- पुणे जिल्ह्यातील “बहुचर्चित शिक्षण संस्थेकडून” महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता प्रजासत्ताक दिन साजरा..

संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…

पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
May 8, 2025
0

  अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का?   प्रतिनिधी...

हवेली-महसूल विभागात खळबळ; तलाठीसाठी पाच हजार लाच घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठीच्या सेवेत रुजू..,या तलाठीवर कारवाईचा “किरण” उगवणार का…?

हवेली-महसूल विभागात खळबळ; तलाठीसाठी पाच हजार लाच घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठीच्या सेवेत रुजू..,या तलाठीवर कारवाईचा “किरण” उगवणार का…?

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 17, 2025
0

हवेली - कोंढवा येथे नुकताच बनावट कागदपत्रे वापरून सातबारा केल्याचा आरोपमध्ये संबंधित हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोंढवा तलाठी व...

Punecrime – वानवडी पोलीसांकडून जुगार अड्डयावर धडक छापा कारवाई…

Punecrime – वानवडी पोलीसांकडून जुगार अड्डयावर धडक छापा कारवाई…

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दि.०६ रोजी श्रीराम नवमी दिवशी वरीष्ठांच्या आदेशाचे बंदोबस्त दरम्यानच्या वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना...

Punecrime – देशी पिस्तुलने खूनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस स्वारगेट पोलीसांकडून अटक दोन अल्पवयीन ताब्यात..

Punecrime – देशी पिस्तुलने खूनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस स्वारगेट पोलीसांकडून अटक दोन अल्पवयीन ताब्यात..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी -दि.०४ रोजी सायंकाळी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी व स्वारगेट पो.स्टे.च्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन माने याचेवर देशी...

Punecrime – अटल गुन्हेगारांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस, ४,६६,०००/-रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत

Punecrime – अटल गुन्हेगारांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस, ४,६६,०००/-रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दिं- १६ रोजी पहाटे ३/०० वा. चे सुमारास संतोषी माता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी...

Punecrime-अवैध हुक्का पार्लरवर युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांची कारवाई..

Punecrime-अवैध हुक्का पार्लरवर युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर यांची कारवाई..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

प्रतिनिधी - दि.०७-- रोजी रात्रीच्या दरम्यान मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५...

नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

नेहा‘ज क्लासेस चा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन.

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 26, 2025
0

लोणी काळभोर - रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी लोणी काळभोर येथील नेहाज अकॅडमी या कला शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक वर्धापन...

Pune Traffic || पुणे सोलापूर महामार्गांवर ट्रॅफिक पोलिसांची नियमावली बनली नागरिकांना रोजची डोकेदुखी…? चक्क पाच किलोमीटर रोडवर दुतर्फा रांगा

Pune Traffic || पुणे सोलापूर महामार्गांवर ट्रॅफिक पोलिसांची नियमावली बनली नागरिकांना रोजची डोकेदुखी…? चक्क पाच किलोमीटर रोडवर दुतर्फा रांगा

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 20, 2025
0

पुणे हवेली : पुणे सोलापूर महामार्गांवर कदमवाकवस्ती येथुन नॅशनल हायवे महामार्गावर वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. [video...

पुणे:-मावळ तालुक्यांतील पत्रकार सौ.रेखाताई भेगडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..

पुणे:-मावळ तालुक्यांतील पत्रकार सौ.रेखाताई भेगडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
February 9, 2025
0

मावळ - पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्य व पत्रकार कामातून नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या  मावळ तालुक्यांतील  सतर्क महाराष्ट्र  न्यूजच्या  संपादक सौ....

रिक्षा चोरी करून त्यातुन घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून अटक..

रिक्षा चोरी करून त्यातुन घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडून अटक..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 31, 2024
0

प्रतिनिधी पुणे - कात्रज-कोंढवा रोडवरील विश्वजीम जवळ कनेक्टीफाय इन्फोटेक नावाचे रिअल इस्टेटचे ऑफीस अज्ञात चोरटयांनी फोडून रोख रकमेसह, सॅमसंग कंपनीचा...

दोन सराईत गुन्हेगारां कडुन २,४०,०००/- रु किंमतीच्या ८ दुचाकी जप्त  सहकारनगर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई

दोन सराईत गुन्हेगारां कडुन २,४०,०००/- रु किंमतीच्या ८ दुचाकी जप्त सहकारनगर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 31, 2024
0

प्रतिनिधी - पुणे दि.२६/१२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन च्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व सहकारनगर मार्शल  हे  एकत्रित...

चोरटयांकडुन २ ऑटो रिक्षा व १ मोटरसायकल जप्त

चोरटयांकडुन २ ऑटो रिक्षा व १ मोटरसायकल जप्त

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे - समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर-२५६/२०२४ भारतीय न्याय संहिता- २०२३ कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यातील...

नाकाबंदी दरम्यान अपघात करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-४, युनिट-२ व बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथका तर्फे २४ तासात अटक..

नाकाबंदी दरम्यान अपघात करुन पळुन गेलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-४, युनिट-२ व बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथका तर्फे २४ तासात अटक..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे - दि- .२/१२/२०२४ रोजी रात्रौ बंडगार्डन पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात एस.एस.पी.एम. एस कॉलेज सगोर, बंडगार्डन वाहतुक विभागाचे व बंडगार्डन पोलोस...

अग्निशस्त्राच्या गुन्ह्यांत पाहिजे आसलेल्या आरोपीस अटक करुन चोरीची बुलेट व अॅक्टिव्हा अशा दोन मोटार सायकली जप्त .

अग्निशस्त्राच्या गुन्ह्यांत पाहिजे आसलेल्या आरोपीस अटक करुन चोरीची बुलेट व अॅक्टिव्हा अशा दोन मोटार सायकली जप्त .

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
December 11, 2024
0

पुणे -दि.०९/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार व तडीपार...

26/11 मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बॅाईज संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

26/11 मुंबई आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना महाराष्ट्र पोलीस बॅाईज संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 28, 2024
0

महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना शेवगाव च्या वतीने मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये शहिद जवान यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित...

पुणे कारागृहात बंदी गळाभेटीचा अनोखा उपक्रम  सुधारणा व पुर्नवसन” या बिद्र वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्याच्या नातेवाईकांची गळाभेट..

पुणे कारागृहात बंदी गळाभेटीचा अनोखा उपक्रम सुधारणा व पुर्नवसन” या बिद्र वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्याच्या नातेवाईकांची गळाभेट..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 22, 2024
0

प्रतिनिधी(पुणे) - दिं - १७-- अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे तसेच कारागृह व सुधारसेवा, पुणे डॉ. जालिंदार सुपेकर विशेष पोलीस...

सराईत चोराकडुन २ दुचाकी वाहने व १ लॅपटॉप समर्थ पोलीसांकडून जप्त..

सराईत चोराकडुन २ दुचाकी वाहने व १ लॅपटॉप समर्थ पोलीसांकडून जप्त..

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 22, 2024
0

प्रतिनिधी(पुणे) - दिं- १७ -- समर्थ पोलीस ठाण्यात २१-०८-२०२४ रोजी  दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची राहते घरासमोर पार्क केलेली अॅक्टीव्हा दुचाकी...

खडक पोलीसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार  अग्नीशस्त्रासह अटक

खडक पोलीसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अग्नीशस्त्रासह अटक

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
April 10, 2025
0

(प्रतिनिधी)पुणे - दिं-- १७ - आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत...

हडपसर विधानसभा मतदारसंघात गंगाधर ही महादेव हे..! अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच शक्तिमान …

हडपसर विधानसभा मतदारसंघात गंगाधर ही महादेव हे..! अपक्ष उमेदवार गंगाधर बधे हेच शक्तिमान …

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 17, 2024
0

हडपसर ( प्रतिनिधी ) :- हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचा मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून...

दोन इसमांकडून तीन अग्निशस्त्रासह चार जिवंत काडतुसे जप्त ; गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी.

दोन इसमांकडून तीन अग्निशस्त्रासह चार जिवंत काडतुसे जप्त ; गुन्हे शाखा युनिट ६ ची दमदार कामगिरी.

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 16, 2024
0

पुणे - आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी...

पुलाखालून पाणी गेल्यावर घोडगंगाच्या कामगारांना आवाहन अहो आता तरी कामावर या !

पुलाखालून पाणी गेल्यावर घोडगंगाच्या कामगारांना आवाहन अहो आता तरी कामावर या !

by संपादक सुनील जगताप tapasspathak@gmail.com 9923645763
November 15, 2024
0

शिरूर -शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचलेला असून या प्रचारादरम्यान घोडगंगा कारखाना व त्याची झालेली अवस्था मुख्य...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© Website Design by Digital Buffalo - 9028927697