शिरूर हवेली विधानसभा निवडणूक मध्ये सध्या हवेलीच्या राजकारणात विविध नेते आपापल्या स्पष्ट भूमिका मांडत आहे त्याप्रमाणे पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले की अनेक लोक म्हणत आहेत कारखाना सुरू करू परंतु मागील पंधरा वर्षापासून आमचा शेवटचा कारखाना देखील बंद अवस्थेमध्येच आहे तो देखील चालू करू असे अनेक नेते म्हणाले होते परंतु तू अजून सुरू झालेला नाही आता निवडून गेलेले पदाधिकारी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शिरूर हवेली मध्ये अजित दादा यांनी माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर केलेली असल्याने अजित दादा जे आदेश देतील तोच आदेश आम्ही पाळणार असून जाहीर केलेला उमेदवार मोठ्या फरकाने कसा विजयी होईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.